शेती सांभाळत आवळा प्रक्रिया उद्योग उभा | सीताबाई मोहिते | 200 रुपयांपासून सुरुवात | Shivar News 24

Описание к видео शेती सांभाळत आवळा प्रक्रिया उद्योग उभा | सीताबाई मोहिते | 200 रुपयांपासून सुरुवात | Shivar News 24

Sitabai Rambhau Mohite in Jalna district has taken a big leap from the aawla processing industry. Today, Sitabai Mohite has a turnover of millions of rupees. Today, many products are manufactured by aawla. Herbal tea also sells. In this video we will learn about Sitabai's journey.
----
जालना जिल्ह्यातील सीताबाई रामभाऊ मोहिते यांनी आवळा प्रक्रिया उद्योगातून आज मोठी भरारी घेतली आहे. घरी साडेतीन एकर जमीन. नऊ जणांचे कुटुंब. एवढ्या जमिनीत भागत नसल्याने सुरुवातीला दोनशे रुपये गुंतवून आवळ्याची कँडी तयार केली व ती मार्केटला विकली. त्यापासून 1200 रुपये मिळाले. यामुळे सीताबाईना हुरुप आला. पुढे त्यांनी या कामात झोकून दिले. आज सीताबाई मोहिते यांची लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. आज आवळ्याचे अनेक प्रोडक्ट त्या तयार करतात. हर्बल चहाही विकतात. या व्हिडिओत सीताबाईचा प्रवास जाणून घेणार आहोत.

#आवळाप्रक्रिया
#सीताबाईमोहिते
#आवळाप्रक्रियाउद्योग
#आवळाकँडी
#आवळासरबत
#आवळालोणचे
#सीताबाईरामभाऊमोहितेजालना
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке