Solar dryer ने भाजीपाला सुकवण्याचं तंत्र या महिलांनी शिकून घेतलं आणि व्यवसाय कसा सुरू केला?

Описание к видео Solar dryer ने भाजीपाला सुकवण्याचं तंत्र या महिलांनी शिकून घेतलं आणि व्यवसाय कसा सुरू केला?

#SolarDryer #SolarEnergy
औरंगाबादच्या मारसावळी गावातल्या या महिलांना सौर उर्जेच्या तंत्रामुळे रोजगाराचा अव्वल मंत्र मिळाला. सायन्स फॉर सोसायटी या संस्थेने सोलार कंडक्शन ड्रायर म्हणजेच सौर वाळवणी उपकरण तयार केलं आहे. या उपक्रमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच अन्नाची नासाडी टाळण्याचा S4S चा उद्देश आहे. हॉटेल, रेल्वे, रेडी टू इट पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांकडून अशा वाळवलेल्या मालाला चांगली मागणी असते.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке