Sugandha यांनी वडिलांनी दिलेला शब्द भावाने पाळला नसल्याचा आरोप Kalyani यांच्यावर केला, प्रकरण काय?

Описание к видео Sugandha यांनी वडिलांनी दिलेला शब्द भावाने पाळला नसल्याचा आरोप Kalyani यांच्यावर केला, प्रकरण काय?

#BolBhidu #BharatForge #BabaKalyani


अनेक गर्भश्रीमंत घरातही मुलींना संप्पतीतला हिस्सा नाकारल्याचे आरोप होत असतात. आता असाच आरोप होतोय सुप्रिसद्ध उद्योगपती बाबा कल्याणी यांच्यावर.
फोर्जिंग उद्योगातल्या बलाढ्य अशा भारत फोर्ज कंपनीचे मालक असलेल्या बाबा कल्याणी यांच्या बहिणेने १३०० कोटींवरून कोर्टात दाद मागितली आहे.

वडिलांनी दिलेला शब्द भावाने पाळला नसल्याचा आरोप बाबा कल्याणी यांची बहिण सुगंधा हिरेमठ यांनी केलाय आणि त्यामुळे १९ हजार कोटींची नेट वर्थ असलेले बाबा कल्याणी आता १३०० कोटींसाठी कोर्टाची पायरी चढताना दिसतायत.... त्यामुळे हे प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..



चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке