"प्रेमात राम रमतो" | वक्ता - श्री. विनीत जोशी

Описание к видео "प्रेमात राम रमतो" | वक्ता - श्री. विनीत जोशी

रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प...
प्रेमात राम रमतो | प्रेमाला मोल ना जगामाजी|| हाचि निरोप गुरूंचा |गुरूरायाला तहान प्रेमाची ||
श्री महाराजांचे हे सांगणे आहे की आपण सगळ्यांशी निष्कपट प्रेमाने वागावे, आपल्या पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे, बोलणे अगदी गोड असावे...म्हणजे कुटुंबात एकमेकांशी सलोख्याचे संबंध राहतात

Комментарии

Информация по комментариям в разработке