"परमार्थ कसा साधावा?" | वक्ता - श्री. विनीत जोशी

Описание к видео "परमार्थ कसा साधावा?" | वक्ता - श्री. विनीत जोशी

ोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प.... परमार्थ म्हणजे काय? परमार्थ कसा साधावा? अंत:करण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो....सगुणोपासना, नामस्मरण, भगवंत भक्ती, शुद्ध अंतःकरण आणि सदाचरण ठेवले तर परमार्थ साधला जातो या विषयावरील चिंतन

Комментарии

Информация по комментариям в разработке