विदर्भ स्पेशल ‘वडा भात’ । नागपूरची चव - पोट भरण्यासाठी एकदम उत्तम पदार्थ । Vada bhat–Vidarbh Special

Описание к видео विदर्भ स्पेशल ‘वडा भात’ । नागपूरची चव - पोट भरण्यासाठी एकदम उत्तम पदार्थ । Vada bhat–Vidarbh Special

ह्या व्हीडियोमध्ये आपण बघणार आहोत, नागपूरचा स्पेशल असा ‘वडा भात’. विदर्भ भागामध्ये हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे. त्याची चव असतेच अशी. वडा भात करण्याची संपूर्ण कृती ह्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.

Ingredients:-
- 2 katori rice
- Little salt
- Half katori toor daal
- 1 katori gram daal
- Half katori moong daal with skin
- Quarter katori moth beans daal
- Quarter katori urad daal
- Coriander seeds + Ginger + Garlic
- 2 katori rice
- Half katori asafetida
- Quarter to half katori water
- Oil
- Mustard seeds
- Asafoetida
- Crushed red dry chillies
- Turmeric powder
- Red chilli powder
- Ginger-Garlic paste

- Salt as per taste
- Asafoetida
- Coriander seeds powder
- Sesame seeds
- Coriander leaves

-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

#वडाभात #नागपूर #विदर्भ #स्पेशल #vadabhaat #Nagpur #Vidarbh #Special #taste #one_dish_meal #one_pot_meal #एकान्न

वडा भात कसा करावा, वडा भात रेसीपी, नागपूर स्पेशल वडा भात, नागपूरचा वडा भात, विदर्भ स्पेशल वडा भात, भजी भात, vada bhaat, vada bhaat kasa karava, vada bhaat recipe, how to make vada bhaat, Nagpur special, taste of Nagpoor , Vidarbh special, nagpurcha vada bhat, one dish meal,

Комментарии

Информация по комментариям в разработке