एकही घर नसलेला गाव "माजरे जुवे" | गावातील आमची 100 नारळींची बाग | Village with no houses n people

Описание к видео एकही घर नसलेला गाव "माजरे जुवे" | गावातील आमची 100 नारळींची बाग | Village with no houses n people

मुचकुंदी नदीच्या काठावर असणारे माजरे जूवे हे एक बेट असून हा गाव राजापूर तालुक्यात मध्ये येतो. देवी हसोळ आणि भालावली गावांच्या बाजूला असलेले बेट फारच सुंदर आहे. यावर बहुदा नारळीच्या बागा आहेत आणि काही ठिकाणी शेती देखील केली जाते. पावसाळ्यामध्ये पाणी भरत असल्याने इकडे कोणी घर बांधत नाही.

#villagewithnohouses #hiddenplace #island #islandlife #kokanisland #kokannature #rajapurisandesh #hiddenisland

Комментарии

Информация по комментариям в разработке