Salman Khan Home Firing मुळे Lawrence Bishnoi Gang पुन्हा चर्चेत, Bishnoi vs Salman राडा आहे काय ?

Описание к видео Salman Khan Home Firing मुळे Lawrence Bishnoi Gang पुन्हा चर्चेत, Bishnoi vs Salman राडा आहे काय ?

#BolBhidu #SalmanKhan #LawrenceBishnoi

रविवारी १४ एप्रिलच्या पहाटे सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घरावर गोळीबार झाला, एक गोळी घराच्या भिंतीवर लागली, तर एक घरात घुसली. यात कुणाला दुखापत झाली नाही, पण सुरक्षा भेदून थेट सलमानच्या घरावर हल्ला झाल्यानं सगळी सिस्टीम हादरली. मग या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली, अनमोल बिष्णोईकडून. नेहमीच्या पॅटर्नमध्ये फेसबुकवर पोस्ट टाकून या हल्यामागं आम्हीच असल्याचा दावा करण्यात आला आणि पुन्हा एकदा चर्चेत आली बिष्णोई गँग.

सलमानला धमकी देणारी, त्याच्यावर हल्ल्याचा प्लॅन करणारी आणि आता थेट हल्लाच करणारी लॉरेंस बिष्णोई गॅंग. थेट सलमानला नडण्यापर्यंत बिष्णोई गँगची ताकद वाढली कशी ? त्यांचा सलमानवर राग असण्याचं कारण नेमकं आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке