Gyanvapi Masjid News: ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करायला परवानगी, Mandir की Masjid वादाचा पूर्ण इतिहास

Описание к видео Gyanvapi Masjid News: ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करायला परवानगी, Mandir की Masjid वादाचा पूर्ण इतिहास

#BolBhidu #GyanvapiMasjid #KashiVishwanath


ज्ञानवापी मशीद प्रकरण एका निर्णायक वळणावर आहे. ३१ जानेवारी २०२४ ला मशिदीच्या तैखान्यात ज्याला 'व्यासजी का तैखाना' म्हणून ओळखलं जायचं तिथे देवी-देवतांच्या मूर्तींची पूजा करण्याचे आदेश वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आत्ता इथे पूजापाठाला सुरवात झाली आहे. या प्रकरणातील हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी कोर्टाच्या या निर्णयाची तुलना फैजाबाद येथील न्यायालयाच्या १ फेब्रुवारी १९८६ च्या निर्णयासोबत केली आहे. १ फेब्रुवारी १९८६ च्या निर्णयानुसार कोर्टाने राम मंदिराचे दरवाजे उघडून पूजापाठाला परवानगी दिली होती. कोर्टाच्या आदेशाचे पालन करत जिल्हा प्रशासनाने मशिदीच्या तळघरात पूजापाठाची व्यवस्था केली आहे.

नोव्हेंबर १९९३ पर्यंत इथे नियमितपणे पूजापाठ होत होता. पण, तत्कालीन मुलायमसिंग सरकारने पूजापाठ बंद केला. मात्र, आता कोर्टाच्या आदेशाने तो पुन्हा सुरु करण्यात आला आहे. या निमित्तानं पाहुयात ज्ञानवापी मशिदीच्या वादाचा ८३० वर्षांचा पूर्ण इतिहास.



चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке