मराठवाड्यात Thackeray यांना सहानुभूती नव्हती, Jarange निर्णायक ठरले | बोल भिडू चर्चा विथ सुधीर बिंदू

Описание к видео मराठवाड्यात Thackeray यांना सहानुभूती नव्हती, Jarange निर्णायक ठरले | बोल भिडू चर्चा विथ सुधीर बिंदू

#BolBhidu #Marathwada #LoksabhaElection #MaharashtraElection

बोल भिडू चर्चेच्या आजच्या भागातून आपण ज्येष्ठ पत्रकार सुधीर बिंदू यांच्यासोबत लोकसभा निवडणुकांनंतरचा आढावा घेणार आहोत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात निवडणूक कशी पार पडली? विशेषत: मराठवाड्यात कोणते मुद्दे गाजले? इथे वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर कुणाला मारक ठरला? मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांचं आंदोलन कुणाच्या पथ्यावर पडलं? मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्या बाजुने खरंच सहानुभूतीची लाट होती का? राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळतील ? या प्रश्नांवर या भागामध्ये चर्चा करण्यात आली आहे.

Timestamps
00:00 – ट्रेलर
04:06 – 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं वेगळपण काय होतं ?
06:36 – मराठवाड्यातल्या जनतेने या निवडणुकीकडे कसं पाहिलं ?
08:13 – जरांगे फॅक्टर या निवडणुकीत किती प्रभावी ठरला ?
09:44 – मराठवाड्यातील जातीय समिकरणांमुळे निवडणुकीचे निकाल बदलतील ?
10:57 – दलित आणि मुस्लिम मतांचा कौल या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडे दिसला ?
12:27 – महाराष्ट्रातील मोदींच्या सभांनी भाजपकडे वातावरण फिरवलं ?
13:12 – मराठवाड्यात ठाकरेंना सहानुभूती होती का ?
15:56 – उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या लढतीत जनता कोणाच्या बाजूने ?
19:27 – ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कॉंग्रेस आणि शरद पवार गटाचा प्रचार केला ?
20:44 – बीड लोकसभेची निवडणूक कशी झाली ?
23:58 – देवेंद्र फडणवीस बीड लोकसभेत प्रचाराला का आले नाहीत ?
26:04 – नांदेड लोकसभेचे काय चित्र काय होतं ?
30:09 – छत्रपती संभाजीनगरची निवडणूक कशी होती ?
32:31 – जालना लोकसभेत दानवे डाव मारणार का ?
34:20 – परभणी लोकसभेतून जानकर संसदेत जातील का ?
38:57 – धाराशीवमध्ये ओमराजे निंबाळकर पुन्हा निवडून येतील का ?
39:46 – लातूर लोकसभेचं काय चित्र आहे ?
43:43 – हिंगोली लोकसभेत ठाकरे गट जिंकेल का शिंदे गट ?
47:41 – मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर या निवडणुकीत चर्चा झाली?
49:53 – लोकसभेच्या निवडणुकीनंतर मराठवाड्यात काय चित्र असेल?
54:20 – शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке