Devendra Fadnavis, Eknath Shinde आणि Ajit Pawar यांची Mahayuti ही Vidhansabha election आधीच हरणार ?

Описание к видео Devendra Fadnavis, Eknath Shinde आणि Ajit Pawar यांची Mahayuti ही Vidhansabha election आधीच हरणार ?

#BolBhidu #VidhanSabhaElection #Mahayuti

गतवेळी 21 ऑक्टोंबर 2019 रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली होती. तर 27 सप्टेंबर रोजी निवडणूकांच्या घोषणा झाल्या होत्या. त्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणूकांची आचारसंहिता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागेल आणि ऑक्टोंबर महिन्यात निवडणूका पार पडतील अस बोललं जात आहे. सध्या जून संपत आलेला आहे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिनेच विधानसभा निवडणूकांसाठी राहिलेले आहेत.

आत्ता या तीन महिन्यात काय काय होणार आहे. तर अगदी कमी काळासाठी मंत्रीमंडळ विस्तार, निवडणूकांपूर्वी मांडला जाणारा अर्थसंकल्प, विधानपरिषदेच्या निवडणूका अशा अनेक गोष्टी महायुतीसाठी अडचणीच्या ठरणार आहेत. निवडणूकीसाठी असणारा फक्त तीन महिन्यांचा काळ आणि पराभूत होण्याच्या मानसिकतेत गेलेली महायुती अशातच ही आव्हानं भाजप, अजित पवार गट व शिंदे गटाला कशाप्रकारे पराभवाच्या छायेत घेवून जाणारी ठरू शकतात समजून घेवूया या व्हिडीओतून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке