ॐ कसा म्हणावा आणि त्याचे फायदे | Dr Sai

Описание к видео ॐ कसा म्हणावा आणि त्याचे फायदे | Dr Sai

ओमकार कसा म्हणावा व त्याचे फायदे

दैनंदिन जीवनातील ताणतणाव कामामुळे आपलं मन हे बर्‍याचदा बऱ्याच विचारांमध्ये गुंतलेलं असतं कधीकधी अगदी एक काम करतानाही दुसऱ्याच गोष्टींचा विचार मनात येत असतात व्यायाम करतानाही दुसरेच विचार मनात चालतात मग अशा चंचल मनाला शांत आणि एकाग्र करण्यासाठी ओमकार जपाचा फायदा होतो अ वरून हे दोन स्वर आणि म हे एक व्यंजन असून या तिन्हींचा मिळून ओम असा ध्वनी निर्माण होतो यासाठी मनाची एकाग्रता होईल अशा सकाळच्या वेळी स्वच्छ , शांत व प्रसन्न जागेत तुम्ही ओमकार जप करू शकता. ओमकार जपाचे बरेच फायदे आहेत त्याने मन शांत व एकाग्र होते रक्तदाब नियंत्रित महिला मदत होते. मुलांची स्मरणशक्ती आकलनशक्ती आणि अभ्यासातील एकाग्रता वाढायला मदत होते. असा हा पवित्र ओमकार जप मनापासून करावा कारण या जपाने मानसिक शांती प्रसन्नता व मनाला आनंद होतो चला तर मग बघुयात ओमकार कसा म्हणावा आणि त्याचे फायदे.

Caution - एक दीर्घ श्वास घ्यावा आणि श्वास सोडत ओमकाराचे उच्चारण करावे

Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.

Join this channel to get access to perks:
   / @justforhearts  

To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
https://app.justforhearts.org/secure/...

To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
https://app.justforhearts.org/s/cc-re...

Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.

आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
https://app.justforhearts.org/secure/...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
https://app.justforhearts.org/s/cc-re...

लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.

For Whatsapp: 94229 89425

Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life

Комментарии

Информация по комментариям в разработке