Sharad Pawar Live : भुजबळांची भेट, दादांना धक्का, पवार काय बोलणार? प्रेस सुरु

Описание к видео Sharad Pawar Live : भुजबळांची भेट, दादांना धक्का, पवार काय बोलणार? प्रेस सुरु

#SharadPawar #ChhaganBhujbal #AjitPawar
छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचा तपशिल सांगितला होता. शरद पवारांनी मात्र या भेटीबाबत कुठलिही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्याचबरोबर अजित पवारांच्या गटातील पिंपरी चिंचवडचे अनेक पदाधिकारी हे पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा पार पडणार आहे. या सगळ्याबाबत शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत.

Комментарии

Информация по комментариям в разработке