Indrajit Sawant Exclusive: Vishalgad Violence आणि राजकारण, मलिक रेहान कोण? सर्व प्रश्नांची उत्तरं

Описание к видео Indrajit Sawant Exclusive: Vishalgad Violence आणि राजकारण, मलिक रेहान कोण? सर्व प्रश्नांची उत्तरं

---------
#Vishalgad #IndrajitSawant #Kolhapur

विशाळगड परिसरात झालेला हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण तापले आहे. संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या परिसरात गेले होते, तेव्हा काहीजणांचा जमाव हिंसक झाला होता आणि त्यांनी विशाळगडाच्या परिसरात तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी गजापूर परिसरात जाऊन नुकसानग्रस्तांची भेट घेतली. नेमकं हे प्रकरण का तापलं? विशाळगडाचा नक्की इतिहास काय आहे? मलिक रेहान नक्की कोण? अतिक्रमणाचा नक्की विषय काय आहे? यासह तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहेत इतिहासकार इंद्रजित सावंत. त्यांच्याशी संवाद साधलाय अभिजीत करंडे यांनी #RPT0284

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке