Adani l अडाणी बालभारती धडा

Описание к видео Adani l अडाणी बालभारती धडा

शंकरराव खरात- कथाकार व कादंबरीकार बाराबलुतेदार दवंडी सांगावा तडीपार इत्यादी कथासंग्रह.मी मुक्त इत्यादी कादंबऱ्या तसेच सामाजिक विषयांवरची अस्पृश्यांचा मुक्तिसंग्राम आणि डॉ. आंबेडकर यांचे धर्मांतर , तराळ अंतराळ इत्यादी यांची पुस्तके आहे.

तराळ अंतराळ या आत्मचरित्रातून हा उतारा घेतला आहे निरीक्षण माणसाला भोगावी लागत आणि दुःखे यात आलेली आहेत ती अंतःकरणाचा ठाव घेतात

Комментарии

Информация по комментариям в разработке