व्यवसाय - धंदा करायला तरुणाई का घाबरते ? | खास गणेश पायगुडे (संस्थापक: हॉटेल जगदंबा) यांच्यासोबत

Описание к видео व्यवसाय - धंदा करायला तरुणाई का घाबरते ? | खास गणेश पायगुडे (संस्थापक: हॉटेल जगदंबा) यांच्यासोबत

नमस्कार मंडळी,
शिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसाय करायची इच्छा आहे, कधी कधी तर शिक्षण घेत असतानाच ठरवले जाते की आपण व्यवसाय करून मोठे व्यवसायिक व्हायचे..पण व्यवसाय उभा करताना येणाऱ्या अडचणीचा सामना कसा करावा ह्याचे धडे कोणीच देत नाही..ते आपल्यालाच शिकावे लागतात.. पण पुढच्यास ठेच मागचा शहाणा प्रमाणे अनुभवावरून शिकावे. कोणती संकटे, कोणत्या रिस्क आणि यशाच्या पायऱ्या ओळखणे किती म्हत्वाचे हे आजच्या व्हिडीओ मधून कळेल.

व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की बघा..!
तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!

तुमच्या आमच्यातला वक्ता: गणेश पायगुडे (संस्थापक: हॉटेल जगदंबा, खेड-शिवापूर)

नवीन किडेबाज टि -शर्ट
https://kidebaj.com/

सह्याद्री टि-शर्ट
https://kidebaj.com/products/sahyadri...

कर्म टि-शर्ट
https://kidebaj.com/products/karma-bl...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer

वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 ओळख
1:03 शिक्षण
2:38 हॉटेल टाकायची इच्छा
3:22 Struggle
4:11 धंद्याची सुरवात
4:40 कामाची लाज नसली पाहिजे
5:10 कामातून दाखवून द्या
5:26 Income Tax Raid
6:30 Uniqueness पाहिजे
7:46 Quality आणि Patience
----------------------------------------------------------------------------

वैचारिक किडा चे सभासद व्हा.

युट्युब
   / vaicharikkida  
फेसबुक
  / vaicharikkida  
इंस्टाग्राम
  / vaicharikkida  
ट्विटर
  / vaicharikkida  
----------------------------------------------------------------------------
चलचित्रण: राहुल पाटील

संपादन: ओंकार चव्हाण

दिग्दर्शन: सूरज खटावकर

संकल्पना: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: अनुज शिंदे

#business #hotel #motivation #socialmedia #viral #viralvideo #happiness #feelings #expectation #vaicharikkida #inspiration #reality

Комментарии

Информация по комментариям в разработке