फक्त Navneet Rana vs Shivsena हाच नाही, तर शिवसैनिकांचे हे चार राडेही चांगलेच गाजलेत I Bol Bhidu

Описание к видео फक्त Navneet Rana vs Shivsena हाच नाही, तर शिवसैनिकांचे हे चार राडेही चांगलेच गाजलेत I Bol Bhidu

#BolBhidu #NavneetRana #Shivsena

मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचणार असं आव्हान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्यानं मुंबईत यायच्या आधी दिलं होतं. राणा दाम्पत्य मुंबईत आल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेरच आंदोलनाला सुरुवात केली. त्यातच खासदार संजय राऊत यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं राड्याची पुर्वकल्पना आली होती.

शिवसैनिकांनी राणा यांच्या घराबाहेर आणि मातोश्रीबाहेर प्रचंड गर्दीही केली. त्यामुळे मोठा राडा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. मराठी मुलांच्या नोकऱ्यांसाठी असेल किंवा कुणी पक्षनेतृत्वावर टीका केली म्हणून असेल, शिवसैनिक ओळखले जातात ते त्यांच्या राड्यांमुळं. मुंबईतल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी आजवर घातलेले आणि गाजलेले राडे बघुयात.

Before coming to Mumbai, MP Navneet Rana and MLA Ravi Rana had challenged to go to Matoshri and read Hanuman Chalisa. After the Rana couple came to Mumbai, Shiv Sainiks started agitation outside their house. In addition, MP Sanjay Raut's social media post had pre-conceived the idea of ​​Radha.

Shiv Sainiks also made huge crowds outside Rana's house and Matoshri. So, everyone is wondering whether there will be a big Radha. Whether it is for the jobs of Marathi children or because someone has criticized the party leadership, Shiv Sainiks are known because of their radas. Let's take a look at the shouts of Shiv Sainiks against the backdrop of events in Mumbai.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке