IAS Pooja Khedkar : पूजाच्या आई वडिलांचा घटस्फोट झालाय का?, पोलिसांकडून तपास सुरू | BBC news Marathi

Описание к видео IAS Pooja Khedkar : पूजाच्या आई वडिलांचा घटस्फोट झालाय का?, पोलिसांकडून तपास सुरू | BBC news Marathi

#bbcmarathi #poojakhedkar #upsc
गेली काही दिवस चर्चेत असणाऱ्या अधिकारी पूजा खेडकर प्रकरणला आता नवं वळण प्राप्त झालं आहे. पुणे पोलिसांकडून आता पूजाच्या आईवडिलांचा घटस्फोट झालाय का नाही याचा तपास सुरू करण्यात आला आहे. आप नेते विजय कुंभार यांनी मनोरमा खेडकर यांच्या उत्पनाच्या दाखल्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. यासंबंधित सविस्तर वृत्त

रिपोर्ट : प्राची कुलकर्णी
एडिटिंग : निलेश भोसले

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке