Pooja Khedkar UPSC : पूजा खेडकर यांच्यावर UPSC ची मोठी कारवाई, IAS पद गेलं. आता अटकेची भिती ?

Описание к видео Pooja Khedkar UPSC : पूजा खेडकर यांच्यावर UPSC ची मोठी कारवाई, IAS पद गेलं. आता अटकेची भिती ?

#BolBhidu #PoojaKhedkar #PoojaKhedkarUPSC

गेल्या दोन महिन्यापासून राज्य आणि देशभरात ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर याचं प्रकरण चांगलंच गाजत होतं. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर असतांना त्यांच्या वरिष्ठांनी IAS पूजा खेडकर अवास्तव मागण्या करत असल्याचा रिपोर्ट मंत्रालयाकडे पाठवला होता. तेव्हा त्या पहिल्यांदा चर्चेत आल्या. त्यानंतर अनेकांचं या प्रकारांकडे लक्ष गेलं आणि त्यांच्याबद्दलचा एक एक गैरप्रकार बाहेर यायला सुरवात झाली.
त्यानंतर स्वतः युपीएससीने या प्रकरणाची दखल घेत पूजा खेडकर प्रकरणात चौकशी सुरू केली. 18 जुलै रोजी त्यांनी पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

२५ जुलै पर्यंत पूजा खेडकर यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. पूजा खेडकर यांनी ४ ऑगस्ट पर्यंत वेळ मागितला होता. पण, युपीएससीने त्यांना ३१ जुलै दुपारी ३ पर्यंत वेळ दिला होता. त्यानंतर UPSC ने आज पत्रक काढून त्यांच्यावर कारवाई केली आहे. पण, युपीएससीने पूजा खेडकर यांच्यावर नक्की कोणती कारवाई केली? युपीएससी त्यांच्या पत्रकात काय म्हटलं आहे? आणि नागरिकांचा युपीएससीवर विश्वास टिकून रहावा यासाठी त्यांनी कोणतही पावलं उचलली आहेत? पाहूयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке