Mahayuti मधून Ajit Pawar आणि Eknath Shinde यांची लवकरचं सुट्टी? BJP हायकमांड ४ जूननंतर निर्णय घेणार?

Описание к видео Mahayuti मधून Ajit Pawar आणि Eknath Shinde यांची लवकरचं सुट्टी? BJP हायकमांड ४ जूननंतर निर्णय घेणार?

#BolBhidu #AjitPawarEknathShinde #DevendraFadnavis

हट्टाने पालकमंत्रीपद घेतलेले अजित पवार पुण्याच्या अपघात प्रकरणानंतरही पुण्याकडे फिरकलेले नाहीत. स्वत: गृहमंत्र्यानी पोलीस आयुक्तालयात भेट देवून परिस्थिती समजून घेत पत्रकारपरिषद घेतलेली असताना देखील कामांचा माणूस अशी ओळख असणारे व पुण्याचे पालकमंत्री असणारे अजित पवार ना पोलीस आयुक्तांना भेटलेत ना या घटनेवर पत्रकारपरिषद घेवून त्यांनी कोणतं वक्तव्य केलंय. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जबाबदारी घेत असताना पालकमंत्री म्हणून अजित पवार अलिप्त झालेत. याचसाठी पालकमंत्रीपदाचा हट्ट केला होता का असाही प्रश्न समाजमाध्यमातून आत्ता विचारला जातोय… दूसरीकडे भाजप नेते प्रवीण दरेकरांनी गजानन किर्तीकरांवर आरोप करत मुलांना निवडून आणण्यासाठी गजानन किर्तीकरांनी कट रचला होता त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केलेय. त्यातून शिंदे गट व भाजपमध्ये धुसफूस वाढल्याची चर्चा चालू झालेय…

पण हे फक्त निमित्त अजून 4 जूनची तारिख उजडायची आहे, तोपूर्वीच शिंदे-भाजप, दादा-भाजप असा सामना सुरू झाल्याचं चित्र आहे. अर्थात संभाव्य पराभवाची ही लक्षणं आहेत का? की विधानसभेच्या निवडणूकीच्या दिशेने वेगवेगळं लढण्यासाठी टाकली जाणारी पावलं आहेत… खरच महायुती फुटीच्या उंबरठ्यावर आहे का समजून घेवूया या व्हिडीओतून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке