Vasai Fort (Part-2) | युद्धाच्या वेळी तोफेने मारा झालेल्या जिवंत खाणाखुणा Prathamesh Patil |

Описание к видео Vasai Fort (Part-2) | युद्धाच्या वेळी तोफेने मारा झालेल्या जिवंत खाणाखुणा Prathamesh Patil |

वसई किल्ला हा आकाराने खूप मोठा आहे, जवळपास ११० एकर परिसरामध्ये पसरला आहे. वसई किल्ल्याचा इतिहास सुद्धा तेवढाच रंजक आणि मोठा आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किल्ल्याचा काही परिसर पाहायला मिळणार आहे, किल्ल्यातील वास्तू व त्यांचा वापर कोणत्या काळात कशासाठी झाला ह्याची माहिती इतिहास संशोधक "डॉ. श्रीदत्त राऊत" ह्यांच्याकडून मिळणार आहे. माहिती देत असताना काही बोलीभाषेतील शब्द वापरले गेले असतील तर त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नये, विद्यार्थ्यांना व आपल्याला सोप्या भाषेत कळण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला आहे. तरीही संपूर्ण व्हिडीओ बघून तुमच्या प्रतिक्रिया कळवाव्या.

#vasai #vasaifort #history #maharashtradesha #chimajiappa #prathameshpatil_pp

@VVLNEWS @prajwalmondkarvlogs7386 @NatGeo @maharashtratimes

Комментарии

Информация по комментариям в разработке