गोड खाऊन कंटाळा आला? बनवा झणझणीत सोयाबीन मसाला अगदी घरच्या साहित्यात | Soya Masala | SaritasKitchen

Описание к видео गोड खाऊन कंटाळा आला? बनवा झणझणीत सोयाबीन मसाला अगदी घरच्या साहित्यात | Soya Masala | SaritasKitchen

सणसुद असले की आपण गोड धोडाचे करतोच, पण गोड धोड खाऊन पण कंटाळा आला आणि नॉनव्हेज खायचे नसेल तर त्यासाठीच saritaskitchen मध्ये आज आपण झणझणीत सोय मसाला भाजी .
अगदी झटपट होते आणि मुख्य म्हणजे घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होते. चिकन करी, मटन करी, अंडा करी खायची नसेल तर करा त्याच चवीची सोयाबीन मसाला ग्रेवी.
तसेच ही ग्रेवी करत असताना मी इथे घरात सहज उपलब्ध होतील असे मसाले वापरूनच केली आहे आणि काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे भाजी ची चव अगदी हॉटेल सारखी होईल.

सोयाबीन मसाला / सोया मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य ( 4-5 लोकाना पुरेल )

सोया वडी / Soya Chunks - 1cup
कांदे / Onion 2
टोमॅटो / tomato 2
दही / curd 3 tbsp
मीठ / salt to taste
धने पूड / coriender pw 1 tsp
जिरे पूड / cumin pw 1/2 tsp
कसूरी मेथी / dry fenugreek leaves 1 tbsp
मिरची पावडर / red chilly pw 1 tsp
हळद / turmeric 1/2 tsp
गरम मसाला / garam masala 1 tsp
तेल / oil 4 tbsp
तमालपत्र / bay leaf 1
लवंग / cloves 3-4
मिरे / black pepper corns 4-5
दालचीनी / cinnamon 1
मसाला वेलची / black cardamom 1
चक्र फूल / star anise 1
आले लसूण पेस्ट / ginger garlic paste 1 tbsp
बेडगी मिरची पावडर / red chilly pw 1/2 tsp
बटर / butter 2 tbsp
हिरवी मिरची / green chillies 2

Due to back to back festivals we get bored eating sweet food recipes, especially in the month of shravan. We feel to eat some spicy and tasty food.
so here in sasritaskitchen we are going to prepare zanzanit and spicy soya masala , perfect hote style red gravy soya masala recipe. It can be prepared in readily available masale and ingredients.
And also i have shared some tips / kitchen tips to make and taste it perfect. Do try and let us know the feedback in the comment section.

#सोयाबीनमसाला #झणझणीतसोयाबीनमसाला #झणझणीतसोयाबीन #सोया #saritasकिचन
#soyamasalarecipe #saritaskitchen #restaurantstylesoyachunkssabji #soyasabji #proteinrichsoyamasalagravy #soya #soyabiryani #soyarecipes #healthysoyachaprecipes

इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-

शेवटचा श्रावणी सोमवार स्पेशल 30 मिनिटांत संपूर्ण जेवण | झटपट व्हेज थाळी Complete Veg Thali SaritasK
   • गणेशोत्सव स्पेशल रोजच्या प्रसादासाठी ...  

मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen
   • मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता...  

गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या नारळाची वडी / बर्फी | Coconut Barfi Recipe | Sarita's Kitchen
   • गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या...  

सकाळच्या नाष्ट्याला करा हा डाळ तांदळाचा नवीन पौष्टिक पदार्थ | Healthy Breakfast | Sarita's Kitchen
   • सकाळच्या नाष्ट्याला करा हा डाळ तांदळा...  

शाळेचा डब्बा नाष्ट्याला भरपूर सारण भरून जराही न फुटता खुसखुशीत कॉर्न पराठाCornParatha Saritaskitchen
   • शाळेचा डब्बा नाष्ट्याला भरपूर सारण भर...  


*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा    / @saritaskitchen  

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
   / @saritaskitchenvlogs  

For business enquiries email us @ [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке