मीराताई मानेकर यांचे प्रवचन!!sarvadnya lila chintan

Описание к видео मीराताई मानेकर यांचे प्रवचन!!sarvadnya lila chintan

मीराताई मानेकर यांचे प्रवचन
sarvadnya lila chintan
#आबाइसा
#मीराताईमानेकरप्रवचन
#सर्वज्ञलीळाचिंतन

।।श्री चक्रधर स्वामी।। (leela chintan)
separate leela (regularly check Playlist)
list different character
like.
#abaisa Mata(#आबाइसा माता)
ausa Mata (आउसा माता)
sadha Mata (साधा माता)
दररोज एक लीळा( चक्रधर स्वामी लीळा 1250)

please subscribe and like

चक्रधरस्वामींनी आपल्या पंथात समानतेवर भर दिला. स्त्रियांना, शूद्रांना त्यांच्या पंथात प्रवेश होता. त्यामुळेच चक्रधरस्वामी हे आद्य कृतिशील सुधारक ठरतात असे मानले जाते. स्वामींचे शिष्यत्व महदाइसेने स्वीकारले होते. महानुभाव पंथाचा सर्वश्रेष्ठ संन्यास मार्ग तिने स्वीकारला होता. महदाइसेच्या वडिलांंचा याला विरोध होता. महानुभावाचे खडतर असलेले भिक्षाव्रत तिने स्वीकारले होते. या व्रतानुसार हाताच्या ओंजळीत मावेल एवढेच अन्न भिक्षा म्हणून स्वीकारायचे, ते अन्न नदीच्या काठी जाऊन, नदीकडे तोंड करून प्राशन करायचे व मग पाणी प्यायचे. वैराग्यवृत्ती आणि मनोनिग्रह या गुणांमुळेच ती हा खडतर प्रवास पार करू शकली. चक्रधर स्वामींवर तिची नितांत श्रद्धा होती. त्यांच्या प्रत्येक विचाराला व तत्त्वज्ञानाला अनुसरणारी ती शिष्या होती. चक्रधर स्वामींना आपले जीवन तिने समर्पित केले. महदाइसाबद्दल लीळाचरित्रात माहिती मिळते. चक्रधरस्वामी गेल्यानंतर त्यांच्या लीलांचे वर्णन करण्यासाठी लीळाचरित्राची निर्मिती झाली . या लीलांमधे प्रामुख्याने चक्रधरस्वामींना जिज्ञासा व बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रश्न विचारणारी महादाइसेचे वर्णन आहे’ म्हातारी चचकः, म्हातारी विसासकः एथ निरंतर काहीतरी पुसतचि असे’ असे उदगार स्वामी तिच्याबद्दल काढतांना दिसतात. दोघांच्या संवादांतून, प्रश्नोत्तरांतून पंथाची माहिती आपल्याला मिळते.

Комментарии

Информация по комментариям в разработке