VLOG 10 | 21 वर्षातून दिसले मंदिर | Balakwadi Dam Temple| गोकर्णेश्वर मंदिर बलकवडी |

Описание к видео VLOG 10 | 21 वर्षातून दिसले मंदिर | Balakwadi Dam Temple| गोकर्णेश्वर मंदिर बलकवडी |

मित्रांनो बलकवडी धरण हे वाई तालुक्यातील एक मोठ्या धारनाणंपैकी एक धरण आहे...ह्या धरणाच्या बांधकामाची सुरुवात 1997 साली सुरु झाली,आणि हे धरण 2001-2002 साली बांधून झालं असे संभोदले जाते. हे धरण बांधण्याच्या अगोदर इथे बलकवडी हे गाव होत...पण हे धरण बांधण्यासाठी इथल्या लोकांना हे गाव सोडाच लागलं, इथल्या लोकांनी हे गाव सोडल्यानंतर ते लोक गोळेवाडी या गावात राहायला लागले आणि काही लोक पुणे मुंबई या शहरात स्थायिक झाले. जेव्हा हे लोक त्या गावात राहायचे त्याच्या अगोदर पासून गोकर्णेश्वर मंदिर तिथे होत. त्या लोकांना ह्या मंदिराचे दर्शन 2001 -2002 साली शेवटचं झालं, त्यानंतर आत्ता त्या धरणामधले पाणी खूप वर्षातून आटले असल्यामुळे आपल्याला गोकर्णेश्वर मंदिराचे दर्शन झाले.

मित्रांनो गोकर्णेश्वर मंदिर आणि धुरेश्वर मंदिर हे खूप पुरातन मंदिरे आहेत. ह्या मंदिराचे दर्शन 21 वर्षातून झाले आहे. आणि हे दोन्ही मंदिर स्वयंभू मंदिरापैकी एक मंदिर आहेत.

तसेच हे मंदिर गोळेवाडी किंवा अनेक गावामध्ये स्थलांतरीत करता आलं असत पण
हे मंदिर हेमाडपंती स्वयंभू शिवलिंग मंदिर आहे.
तिथले लोक ते मंदिर सोडून ते दुसऱ्या गावात स्थायिक झाली त्याचे कारण असं कि ते स्वयंभू आणि यादवकालीन मंदिर आहे तसेच स्वयंभू शिवलिंग असल्यामुळे ते मंदिर पूर्णस्थापित दुसऱ्या ठिकाणी करू शकत नाहीत.

त्याची संपूर्ण माहिती आपल्या vlog मधून तुम्हाला देण्याचा मी प्रयन्त केला आहे. तर नक्की आपला Vlog बघा
Friends mi new journey la Survat karat ahe
YouTube vlogs .
Ani aplyala 1000 Subscribers purn karayche ahet tyasathi Channel la subscribe Kara…..
❤️🎶🎶
Khup kahi share karata yeil ya vlogs madhun fkt tumcha support theva
😍😍😍✌🏻✌🏻✌🏻✌🏻

~~~~~My Inspiration~~~~~~
​⁠‪‪@ShreeManLegenD‬
‪@MisterRane46‬
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
.
.
.
.
Connect with me:
Instagram: [ https://instagram.com/_utsavkadam?igs... ]
Facebook: [ / utsav.kadam.5 ]
Linkedin: [   / utsav-kad.  . ]

#vlog #travelvlog
#foodvlog #fashionvlog
#beautyvlog #lifestylevlog #dailyvlog
#familyvlog #vlog #viral
#healthvlog #wai #palpeshwarcaves
#motivationvlog #utsavkadamvlogs #pune #hadshi #hadashitemple
#travel #city #vlogs #marathivlogs .#wai #trending #mahableshwar #panchgani #bailgadasharyat #bailagada #kikali #sharyat #bailgadapremi #bailgada_sharyat_official #bandilki @ShreeManLegenD @Misterraneofficial
.#wai #ozarde #trend #balkawadi #hiddentemplewai #bandilki
.
.
Thank you for watching and supporting my vlog channel! Stay tuned for more exciting travel adventures

Комментарии

Информация по комментариям в разработке