VLOG 11 | 32 Shirala Nagpanchmi | ३२ शिराळा नागपंचमी | काय घडते इथे | 80 + Sounds

Описание к видео VLOG 11 | 32 Shirala Nagpanchmi | ३२ शिराळा नागपंचमी | काय घडते इथे | 80 + Sounds

Friends mi new journey la Survat karat ahe
YouTube vlogs .
Ani aplyala 1000 Subscribers purn karayche ahet tyasathi Channel la subscribe Kara…..
❤️🎶🎶
Khup kahi share karata yeil ya vlogs madhun fkt tumcha support theva
😍😍😍✌🏻✌🏻✌🏻✌🏻

शिराळा हे शहर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या शहराला बत्तीस शिराळा किंवा ३२ शिराळा या नावांनीही ओळखले जाते.
हे शहर नागपंचमीच्या दिवशी, येथील गावकऱ्यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या परंपरेमुळे२ जगभर प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रात नागपंचमीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नागपंचमी म्हटलं की बत्तीस शिराळा' या गावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. सांगलीपासून 60 किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव. हा गावात ख-या नागांना पकडून त्यांची पूजा केली जायची. मात्र सध्या शासनाच्या नियमांमुळे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने नागाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा केली जाते. याआधी नागांना पकडून त्यांची नीट पाहुणाचार करून त्याची पूजा केली जायची. स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. त्यामुळे या सणादिवशी बत्तीस शिराळा गावात एक वेगळाच उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळायचा.
~~~~~My Inspiration~~~~~~
​⁠ ‪@ShreeManLegenD‬
‪@MisterRane46‬
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

.
.
.
.
Connect with me:
Instagram: [ https://instagram.com/_utsavkadam?igs... ]
Facebook: [   / utsav.kadam.5   ]
Linkedin: [ https://www.linkedin.com/in/utsav-kad... ]

#vlog #travelvlog
#foodvlog #fashionvlog
#beautyvlog #lifestylevlog #dailyvlog
#familyvlog #vlog #viral
#healthvlog #wai #palpeshwarcaves
#motivationvlog #utsavkadamvlogs #pune #hadshi #hadashitemple
#travel #city #vlogs #marathivlogs .#wai #trending #mahableshwar #panchgani #bailgadasharyat #bailagada #kikali #sharyat #bailgadapremi #bailgada_sharyat_official #bandilki
.
.
.
Thank you for watching and supporting my vlog channel! Stay tuned for more exciting travel adventures

Комментарии

Информация по комментариям в разработке