₹2.5 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना ₹1500 महिना | मुंबई | DCM Devendra Fadnavis

Описание к видео ₹2.5 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना ₹1500 महिना | मुंबई | DCM Devendra Fadnavis

₹2.5 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना ₹1500 महिना | मुंबई | DCM Devendra Fadnavis
(विधान परिषद, मुंबई | दि. 3 जुलै 2024)

0:00 - माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना
कौटुंबिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या, वय 21 ते 65 वयोगटातील महिलांना, दरमाह ₹1500 देणार. 5 एकराची अट काढण्यात आली. अर्ज करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ.

01:40 - कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले.
उत्पन्नाच्या दाखल्याची अट काढून टाकली. राज्यातील साधारण 7.5 कोटी केशरी आणि पिवळे रेशन कार्डधारकांना लाभ मिळणार

02:40 - एजंटचा आधार घेण्याची गरज नाही.
अमरावतीमध्ये गैरप्रकार करणारा सरकारी कर्मचारी सस्पेंड.

03:06 - सेतू केंद्र आणि अंगणवाडी सेविकांना प्रति फॉर्म राज्य सरकारकडून ₹50 देणार. या व्यतिरिक्त जास्त पैसे घेणाऱ्यांचे सेतू केंद्र रद्द करणार.

04:31 - एकाच कुटुंबातील 2 महिलांना योजनेचा लाभ मिळणार.

#Mumbai #MonsoonSession2024 #VidhanBhavan #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra

Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook:   / devendra.fadnavis  
► Follow us on Twitter:   / dev_fadnavis  
► Follow us on Instagram:   / devendra_fadnavis  

Комментарии

Информация по комментариям в разработке