रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 9 | महाराष्ट्रियन रेसिपी vangi bhat/kanda bhaji recipe

Описание к видео रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 9 | महाराष्ट्रियन रेसिपी vangi bhat/kanda bhaji recipe

रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 9 | महाराष्ट्रियन रेसिपी masala vangi bhat / kanda bhaji recipe | हिरवी चटणी रेसिपी | पुदिना चटणी रेसिपी |

प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश्न पडतो की आज जेवणात काय बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा काय बनवायचं हे ठरविण्यातच जास्त वेळ जातो .
त्यासाठीच आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक
सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल | असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जा, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो
सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे ज्या रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील | या थाळी ला मी महाराष्ट्रियन थाळी / महाराष्ट्रियन जेवणचा टच देण्याचा प्रयत्न केला आहे |

आज saritas kitchen मध्ये आपण अशी थाळी बनवतोय, जेव्हा घरात भाजीला काही नसते, किंवा एखादी भाजी खूप कमी शिल्लक असते, पुरेशी नसते ,कडधान्ये भिजवलेले नसते त्यावेळी नक्कीच कामी येईल जी महाराष्ट्रियन जेवण असलेली थाळी बनवायला अतिशय सोपी आहे, कधी चपाती / भाजी / पोळी / भाकरी / थालीपीठ / पराठे असे काहीच बनवायचा कंटाळा येतो किंवा काहीतरी one pot meal पोटभरीचे बनवायचे असते त्यासाठी उत्तम पर्याय आहे | पण काही जणांना फक्त एकाच पदार्थ म्हणजेच वन पोत मिल / नुसता भात , एकाच पदार्थ खाल्ला जात नाही त्यांच्या साठी चटपतीत स्नॅक्स म्हणून कुरकुरीत कांदा भाजी रेसिपी दाखवली आहे | आणि सोबत 2 चटण्या सुद्धा दाखवल्या आहेत | ज्या चटपटीत आहे जी जेवणाची चव वाढवेल आणि दुसरी तिखट सोपी चटणी आहे | ही थाळी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल | मुख्य म्हणजे ही थाळी अगदी कमी मासल्यात तयार होते आणि वेळ पण कमी लागतो | म्हणाल तर अगदी 45 तासात सुद्धा बनवू शकतो एवढी पटकन तयार होईल | तर ही अगदी 40 मिनिटांत तयार होणारी साधी थाळी नक्की बनवून पहा आणि तुमचे अभिप्राय comments मध्ये कळवा, आणि विडियो नक्की share करा |

या साध्या थाळी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :-

इथे मी जे प्रमाण दिले आहे ते - 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे .
साहित्य :--

वांगी भात रेसिपी :-
वांगी (छोटी काटेरी वांगी ) 4-5
मसाला साठी :-
पांढरे तीळ 2 चमचे
ओले / सुके खोबरे 2-3 चमचे
हिरवी मिरची 1
आले 1 इंच
लसूण 5-6 पाकळ्या
कोथिंबीर
जिरे 1 चमचा
कांदा लसूण मसाला 1 चमचा
मिरची पावडर अर्ध चमचा
मीठ
पानी
फुटाणा डाळ 2 चमचे

भातासाठी :-
तांदूळ 2 वाट्या
तेल 2 चमचे
कांदा 1 मोठा
पावट्याच्या बिया पाव वाटी
कढीपत्ता
हिंग
हळद पाव चमचा
मिरची पावडर अर्ध चमचा
तयार वांग्याचा मसाला
मीठ
पानी
बारीक चिरलेली कोथिंबीर

कांदा भाजी रेसिपी :-

कांदे 6-7 मध्यम
बेसन दीड ते 2 वाटी
ओवा 1 चमचा
मीठ
हळद पाव चमचा
मिरची पावडर अर्ध चमचा
हिरव्या मिरच्या 2-3
तेल 2 चमचे

हिरवी चटणी रेसिपी :-
कोथिंबीर मूठभर
हिरवी मिरची 1
पुदिना 9-10
मीठ
साखर अर्धा चमचा
दही 2 चमचे
लिंबाचा रस पाव चमचा

कांदा चटणी :-
उभा पातळ चिरलेला कांदा 1 मध्यमं
मीठ
तिखट
तेल 1 चमचा
कोथिंबीर

तर saritas kitchen recipes मध्ये आज आपण पटकन होणारी थाळी बनवतोय ज्यामध्ये चपाती, भाकरी, फुलका, थालीपीठ, पराठे असे काहीही न बनवता पोटभरीची थाळी बनवतो आहे | याला one pot meal असे पण म्हणून शकतो |
आज या रोजच्या जेवणाची साधी थाळी 9 मध्ये आपण बनवतोय मसाला वांगी भात रेसिपी, वांगी भात रेसिपी असेही म्हणतात | सोबत स्नॅक्स म्हणून कुरकुरीत परफेक्ट कांदा भाजी रेसिपी / खेकडा भाजी रेसिपी आहे, अगदी तशी जशी सिंहगड पायथ्याशी मिळते तशी | सोबत 2 चटण्या हिरवी चटपटीत पुदिना चटणी, जी भात आणि भाजी दोन्ही सोबत खाऊ शकतो | आणि दुसरी कांद्याची चटणी जी तिखट आहे | दोन्ही चटण्या / कोशिंबीरी या थाळी मध्ये छान लागतात | तेव्हा ही saritas kitchen ची स्पेशल व्हेज थाळी नक्की बनवून पहा |

In saritas kitchen recipes / saritas recipes we are going to prepare one more special veg thali which we can be prepared in just 30-40 mins|
sometime we get tired of cooking or eating roti, chapati, bhakari, fulaka, thalipith, parathe, so here i will show you one pot meal recipe with crispy snacks |
In this special mini thali / veg thali we are going to make masala vangi bhat recipe / vangi bhat recipe| and super crispy, perfect kurkurit kanda bhaji recipe which we get at sinhagad fort|
Also i am going to show 2 chatani recipes| one is green pudina chatani recipe and second is kanda chatani recipe| both chatani/ koshimbir are easy to prepare| so try one this maharashtrian thali / maharashtrian jevan

Recipes learned in this thali :-

1) vangi bhat recipe / masala vangi bhat recipe / masala bhat recipe / one pot meal recipes
2) kurkurit perfect kanda bhaji recipe / kanda bhanji snacks recipe
3) pudina chatani recipe/ hiravi chatani / koshimbir reicpe
4) kanda chatani recipe / zanzanit kanda chatani reicpe

#रोजच्याजेवणाचीथाळी #महाराष्ट्रियनथाळी #महाराष्ट्रियनसाधीथाळी #महाराष्ट्रियनजेवण #saritaskitchenthali
#saritaskitchen #saritarecipes #vangibhatrcipe #kandabhajirecipe
#साधीथाळी #स्पेशलव्हेजथाळी #thali

Chapters

जो topic / recipe पहायचा त्या time वर क्लिक करा

थाळी मेनू 00:00
Introduction 0:33
वांगी मसाला भात 1:13
कांदा भजी 6:55
हिरवी चटणी 10:39
कांदा तिखट चटणी 11:20

धन्यवाद 🙏❣️

Комментарии

Информация по комментариям в разработке