रोज जेवणात काय. बनवायचं? बिना कांदा लसूण व्हेज थाळी 10 | महाराष्ट्रियन रेसिपी modak/veg kurma recipe

Описание к видео रोज जेवणात काय. बनवायचं? बिना कांदा लसूण व्हेज थाळी 10 | महाराष्ट्रियन रेसिपी modak/veg kurma recipe

रोज जेवणात काय. बनवायचं? बिना कांदा लसूण साधी थाळी 10 | महाराष्ट्रियन रेसिपी Kurma bhaji/modak recipe/ kothimbir vadi recipe / kothimbir bhaji recipe

प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश्न पडतो की आज जेवणात काय बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा काय बनवायचं हे ठरविण्यातच जास्त वेळ जातो .
त्यासाठीच आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक
सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल | असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जातो, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो
सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे ज्या रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील | या थाळी ला मी महाराष्ट्रियन थाळी / महाराष्ट्रियन जेवणचा टच देण्याचा प्रयत्न केला आहे | तसेच बिना कांदा लसूण वापरता नैवेद्य थाळी बनवली आहे |

आज saritas kitchen मध्ये आपण अशी थाळी बनवणार आहोत जी रोजच्या जेवणाची थाळी, म्हणून बनवूच शकतो पण कधी देवाला नैवेद्याची थाळी बनवायची तरीही उत्तम पर्याय आहे | कारण इथे आपण ही थाळी बिना कांदा
लसूण नैवेद्याची थाळी बनवली आहे| संपूर्ण स्वयंपाक कांदा लसूण विरहित आहे, त्यामुळे ही थाळी तुम्ही देवाला नेवैद्य थाळी म्हणून नक्कीच बनवून शकता| या स्पेशल व्हेज थाळी मध्ये आपण जे वाटण बनवले आहे, त्यामुळे खाताना कुणाला वाटणारच नाही
की यामध्ये कांदा लसूण नाहीये| तसेच आपण इथे उकडीचे मोदक, बनवले आहेत त्यामुळे ही थाळी तुम्ही गणेश जयंती, संकष्टी चतुर्थी किंवा गणेश चतुर्थी ला बनवू शकता| किंवा इतर काही सण असतील तर मोदक न बनवता दूसरा कोणताही गोड पदार्थ त्याऐवजी बनवू शकता| जसे की खीर, दलिया लापशी, तांदळाची खीर, बासुंदी आणि बरेच काही| या थाळी ला मी महाराष्ट्रियन जेवण चा टच देण्याचा प्रयत्न केला आहे| ही स्पेशल व्हेज महाराष्ट्रियन थाळी नक्की बनवून पहा|

या साध्या थाळी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :-

इथे मी जे प्रमाण दिले आहे ते 5-6 लोकाना पुरेल एवढ्ये आहे .
साहित्य :--

कुरमा भाजी रेसिपी / व्हेज कोरमा रेसिपी :-
वाटण :-
खसखस 2 चमचे
काजू 15-20 पाकळ्या
टोमॅटो 3 मध्यम
कोथिंबीर मूठभर
आले 1 इंच
ओला नारळ पाऊण वाटी (अर्धा मध्यम नारळ खोवून )
जिरे 1 चमचा
भाज्या :-
बटाटा फोडी 2 वाट्या
फ्लॉवर चे तुरे 2 वाट्या
मटार दाणे 1 वाटी
गाजर 1 वाटी
फरसबी 1 वाटी
पनीर दीड वाटी (आवडीप्रमाणे)
भाजी साठी :-
तेल 5-6 चमचे
जिरे 1 चमचा
चक्रफूल 1
लवंग 3
तमालपत्र 2
दालचीनी 1
हिंग
हळद पाव चमचा
मिरची पावडर दीड चमचा
धने पूड दीड चमचा
मीठ
किचन किंग मसाला / गरम मसाला 2 चमचे
तूप 2 चमचे
कोथिंबीर

कोथिंबीर वडी रेसिपी / कोथिंबीर भजी रेसिपी
वाटण :-
आले 1 इंच
ही मिरची 2
जिरे 2 चमचा

बारीक चिरलेली कोथिंबीर अडीच वाट्या
बेसन दीड वाटी (गरजेप्रमाणे)
ओवा अर्धा चमचा
पांढरे तीळ 2-3 चमचे
हळद पाव चमचा
मिरची पावडर अर्धा चमचा
मीठ
पानी 3-4 चमचे

मोदक रेसिपी
सारण :- खोवलेले ओले खोबरे 2 वाट्या
गूळ बारीक चिरून 1 वाटी
खसखस 1 चमचा
तूप 1 चमचा
कणिक 2 वाट्या
मीठ
तेल 1 चमचा

गाजरची चटणी रेसिपी / गाजरची कोशिंबीर रेसिपी :-
गाजर 1 वाटी
नारळ 2 चमचे
मीठ
साखर
लिंबू रस

तर saritas kitchen recipes मध्ये आज आपण बिना कांदा लसूण नेवैद्य थाळी बनवतोय ज्यामध्ये मी कांदा लसूण न वापरता चविष्ट वाटण बनवले आहे आणि कूर्म भाजी रेसिपी बनवली आहे | असे वाटण आपण फक्त स्पेशल व्हेज थाळी मध्येच नाही तर रोजच्या भाज्या साठी सुद्धा बनवू शकतो | तुम्ही जर कांदा लसूण खात नसाल आणि रोजच्या थाळी मध्ये कांदा लसूण विरहित भाज्या बनवायच्या असतील तर हे वाटण काजू, खसखस न वापरता बनवू शकता| ही रोजच्या भाज्या साठी ची ग्रेवी एकदा बनवून ठेवली की फ्रीज मध्ये बरेच दिवस टिकते | आजच्या स्पेशल व्हेज थाळी ला मी महाराष्ट्रियन जेवण चा टच देण्याचा प्रयत्न केला आहे| तुम्ही ही स्पेशल सात्विक जेवणाची महाराष्ट्रियन थाळी एकदा नक्की बनवून पहा |
इथे मी गोड म्हणून उकडीचे मोदक रेसिपी, कुरमा भाजी रेसिपी, कोथिंबीर भजी रेसिपी / कोथिंबीर वडी रेसिपी, गाजरची चटपतीत चटणी / कोशिंबीर, वरण भात रेसिपी, आणि सोबत चपाती बनवली आहे | तुम्ही चपाती ऐवजी फुलके रेसिपी, पुरी पण बनवू शकता|
मस्त कुरमा पुरी बेत होईल | तेव्हा ही नैवेद्याची थाळी नक्की बनवून पहा, पूर्वतयारी व्यवस्थित केली तर दीड तासात ही स्पेशल व्हेज थाळी तयार होईल |

In saritas kitchen / saritas recipes we are going to make special veg thali| In this veg thali we have not used garlic lasun, so that we can
make it as a neveidya thali| gravy i have made for veg korama u can use this gravy for regular cooking sabji | we have made ukadiche modak as a sweet dish, so that we can make this special bina kanda lasun thali for ganesh chaturthi, ganesh jayanti or sankashti chaturthi| i have made kothimbir bhaji recipe, which will taste like kothimbir vadi recipe only| do try once this maharashtrian veg thali| you will definitely maharashtrian jevan thali | A perfect satwik neveidya thali for pooja

Recipes learned in this thali :-
1) veg korama recipe / kurama recipe / mix veg recipe
2) ukadiche modak recipe / modak recipe / talaniche modak recipe
3) kothimbir bhaji recipe / kothimbir vadi recipe
4) chapati recipe / fulka recipe / puri recipe
5) varan bhat recipe / dal chaval recipe
6) gajarachi chatani recipe / gajar koshmibir recipe

#रोजच्याजेवणाचीथाळी #महाराष्ट्रियनथाळी #महाराष्ट्रियनजेवण #बिनाकांदालसूणथाळी #नैवेद्याचीथाळी #saritaskitchenthali #saritaskitchen #saritarecipes #vegkorramarecipe #kurmapurirecipe #ukadichemodakrecipe
#साधीथाळी #स्पेशलव्हेजथाळी #thali

Комментарии

Информация по комментариям в разработке