सप्तपदी विवाह संस्था , पंचवटी नाशिक

Описание к видео सप्तपदी विवाह संस्था , पंचवटी नाशिक

सप्तपदी विवाह संस्थेची सुरेख माहिती जाहिरात रुपी व्हिडीओ आपणा समोर सादर करतांना मनस्वी खूपच आनंद होतोय. विशेष म्हणजे या जाहिरातींचे सर्व तांत्रिक बाबी व दिग्दर्शन माझा मुलगा चि. आशुतोष याने पाहिली आहे , सर्व कलाकारांचे उत्तम सहकार्य लाभले , आपण आवर्जुन बघा.. नक्कीच आवडेल.. आपला अभिप्राय अपेक्षित.. .. 🙏
स्क्रिप्ट लेखन : हर्षल पुजारी
दिग्दर्शन - रेकॉर्डिंग- एडिटिंग - आशुतोष पुजारी।
नेपथ्य - संकल्पना : सौ हर्षदा पुजारी
कलाकार : आई : सौ सविता जोशी , बाबा : सुधीर जोशी , शर्वरी : श्रेया कुलकर्णी , समुपदेशक काका : कैलास पुराणिक , आणि सप्तपदी संचालक : स्वतः हर्षल पुजारी...

Комментарии

Информация по комментариям в разработке