मोरगिरी किल्ला | पवन मावळ | Morgiri Fort | Pawan Mawal

Описание к видео मोरगिरी किल्ला | पवन मावळ | Morgiri Fort | Pawan Mawal

पवन मावळ • नदी डोंगरातून खाली उतरली की जो विस्तीर्ण प्रांत नदीभोवती तयार होतो, त्याला मावळ म्हणतात. मराठीत ह्याच भूरचनेला खोरे देखील म्हणतात.

पवना ही ह्या भागातील मुख्य नदी. ह्या नदीवरूनच ह्या भागास पवन किंवा पौन मावळ हे नाव आहे.

या मावळांचे रक्षण करण्यासाठी उत्तुंग असे लोहगड, विसापुर, तुंग, तिकोणा, मोरगिरी इ. गडकिल्ले सीमेवर छातीचा कोट करून उभे आहेत.

निसर्गाने संरक्षित केलेल्या या पवन मावळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी साद घातली, त्याचे नैसर्गिकदृष्ट्या वेगळेपण ओळखले आणि म्हणूनच सुरतेच्या पहिल्या लुटीतील संपूर्ण खजिना लोहगडावर संरक्षित ठेवला

#पवनमावळ #पवना #लोहगड #विसापूर #तुंग #तिकोना #मोरगिरी #pawanariver #pawanadam #lohgad #visapurfort #tungfort #tikonafort #morgirifort #lonawala #मुळशी #mulashi #fortsofmaharashtra #fortsofpune #घनगड #कोरीगड

Комментарии

Информация по комментариям в разработке