सुपरहिट पारंपरिक गवळण, रोहिणी गुंटलकर,superhit gavlan,भजन, devotional song,bhajan,live,भक्ति गीत,

Описание к видео सुपरहिट पारंपरिक गवळण, रोहिणी गुंटलकर,superhit gavlan,भजन, devotional song,bhajan,live,भक्ति गीत,

रोहिणी गुंटलकर... लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याच्या खरोळा गावच्या रहिवासी. तेथील श्री विठाई भजनी मंडळाच्या सदस्या. रोहिणीताईंनी गायध,संगीताचे कुठलेही शिक्षण घेतलेले नाही पण त्यांचा आवाज असा काही आहे की बस्स..ऐकावं आणि ऐकतच रहावं.भजन,भावगीत,गवळण,भारूड,चित्रपट गीत किंवा आणखी कोणतेही गीत असो,त्या ते इतके परफेक्ट गातात की त्याला तोडच नाही!
त्यांनी त्यांच्या सुमधूर आवाजात गायलेली ही सुपरहिट पारंपरिक गवळण खास आपल्यासाठी.
#paramparikgavlan #superhitgavlan #livegavlan #devotuonalsong #rajesahebkadam #maimarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке