सुपरहिट गवळण,सारिका बजाज,superhit gavlan, sarika bajaj, bhajan,bhakti geet,live,भजन, devotional ,

Описание к видео सुपरहिट गवळण,सारिका बजाज,superhit gavlan, sarika bajaj, bhajan,bhakti geet,live,भजन, devotional ,

सारिका बजाज...पुण्याच्या विक्रीकर अधिकारी(s.t.o.) . हे नाव आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर जगभरात जिथे मराठी लोक राहतात तिकडे सारिकाचे नाव पोचले आहे.त्यांचे अभिनंदन करणारे हजारो मेल जगभरातून आले आहेत.त्यांची गवळण आपल्या चॅनलवर लाखो लोक बघताहेत.लवकरच हा आकडा मिलीनीयममध्ये पोचणार आहे. आवाज आणि सादरीकरणातील सहजता त्यांची गवळण श्रवणीय करते.
त्यांच्या मधूर आवाजात ही सुपरहिट गवळण खास आपल्यासाठी.
#superhitgavlan #livegavlan #devitiinalsong #folksong #bhajan #bhaktigeet #sarikabajaj #rajesahebkadam #maimarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке