Panhala Killa Part 1 ll Andhar Baav ll Teen Darwaja ll Kolhapur Darshan ||

Описание к видео Panhala Killa Part 1 ll Andhar Baav ll Teen Darwaja ll Kolhapur Darshan ||

Panhala Killa Part 1 ll Andhar Baav ll Teen Darwaja ll Kolhapur Darshan ll पन्हाळा किल्ला भाग एक अंधार बाव #kolhapur #marathivlog #kokan


पन्हाळा किल्ल्यावर गेल्यावर समोरच वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा लक्ष वेधून घेतो इथून पुढे अंधार बाव इमारत पाहिली रस्त्याच्या लेव्हलला पहिला मजला आणि त्याच्या खाली दोन मजले शेवटच्या तळमजल्याला विहीर आहे. असं वाटत नाही की तिथे विहीर आहे कारण पूर्णपणे अंधार आहे म्हणून त्या इमारतीला अंधारबाव असं म्हटलेलं आहे तिथून पुढे तीन दरवाजा बघण्यासारखा आहे कारण बारकाईने लक्ष दिलं तर तीन दरवाज्यांचे बांधकाम वेगवेगळ्या पद्धतीने झाले आहे असं दिसते. नक्षीकाम पण खूप भारी आहे दोन वास्तू या भागांमध्ये दाखवणार आहे


या पुस्तकातून माहिती मिळाली

कि.का चौधरी - कोल्हापूर जिल्हा
अशोक महादेवशास्त्री जोशी - पन्हाळगड ते विशाळगड
हिंदुराव बा.वरपे - ऐतिहासिक किल्ले पन्हाळगड


#Panhala_Fort
#Kolhapur
#Teen_darwaja
#Andhar_baav
#Panhalgad
#Panhala_killa
#Chatrapati_Shahu_Maharaj
#Sambhaji_Maharaj
#Shiva_Kashid_Panhala
#BajiPrabhu_Deshpande
#Panhalgad
#shivajimaharaj
#Imrankolhapurvlog

My Channel
‪@Imrankolhapurvlog‬

Instagram
https://www.instagram.com/imran_kolha...

Facebook
https://www.facebook.com/profile.php?...


🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला Subscribe करून Bell Button नक्की प्रेस करा🙏

See more information in google map
Featured places

Комментарии

Информация по комментариям в разработке