पन्हाळगड भाग 4 || चार दरवाजा || निशाणी बुरुज || कोल्हापूर दर्शन ||

Описание к видео पन्हाळगड भाग 4 || चार दरवाजा || निशाणी बुरुज || कोल्हापूर दर्शन ||

पन्हाळगड भाग 4 || चार दरवाजा || निशाणी बुरुज || कोल्हापूर दर्शन || #kolhapur


चार दरवाजा यांच्यापैकी दुसरा दरवाजा जमीन दोस्त आहे बाकीच्या दरवाजांचे अवशेष आहेत, वीर शिवा काशिद यांची पालखी सिद्धी जोहरला चकमा देण्यासाठी पहिल्या दरवाज्यातून रवाना झालेली, जिथे टॅक्स पावती साठी पैसे देतो त्याच्या अलीकडे रस्त्यामध्ये दुसरा दरवाजा होता, चौथ्या दरवाजाच्या समोर पूर्वे बाजूला निशाणी बुरुज आहे, 1844 ला इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेताना या चार दरवाजाची पडझड केली, मित्रांनो तुम्ही या चार दरवाजाला नक्कीच भेट द्या🙏



Reference book
हिंदुराव बा.वरपे : ऐतिहासिक किल्ले पन्हाळगड


My Channel
‪@Imrankolhapurvlog‬


Instagram
https://www.instagram.com/imran_kolha...


Facebook
https://www.facebook.com/profile.php?...



#Char_darwaja
#Panhala_char_darwaja
#imran_kolhapur_vlog
#Panhala_fort
#Panhalgad
#Kolhapur_tourism
#char_darwaja
#Panhala_killa_mahiti_marathi
#Panhala_gadachi_mahiti
#Panhala_Killa
#Panhala_history_in_marathi
#Maharani_Tarabai
#Shiva_Kashid_Panhala
#BajiPrabhu_Deshpande


🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला Subscribe करून Bell Button नक्की प्रेस करा🙏

See more information in google map
Featured places

Комментарии

Информация по комментариям в разработке