२०५० पर्यंत मुंबई बुडणार? | Vishwambhar Chaudhari |

Описание к видео २०५० पर्यंत मुंबई बुडणार? | Vishwambhar Chaudhari |

महाराष्ट्रात महापूराची संकटे का वाढली? महाराष्ट्रामध्ये विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होते आहे का? लवासा प्रोजेक्टमुळे निसर्गाला धोका? मुंबईसारखी मोठी शहरे २०५० पर्यंत बुडणार का? पर्यावरण वाद्यांमुळे विकास रखडला जातोय का? हवामानबदल भ्रम आहे का? नदीजोड प्रकल्प हे पूराला उत्तर आहे का? नद्यांभोवती भिंत बांधणे हे महापूरावर खरंच उत्तर आहे का?

सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांची मुलाखत.

Комментарии

Информация по комментариям в разработке