१८५७ ते फाळणी: कसा घडला स्वतंत्र भारत? | Dr. Sadanand More |

Описание к видео १८५७ ते फाळणी: कसा घडला स्वतंत्र भारत? | Dr. Sadanand More |

१८५७ ते १९४७: भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवास कसा होता? भारतीयांना आपण स्वतंत्र व्हावे असे कधी वाटले? स्वातंत्र्याच्या आंदोलनात महाराष्ट्राचे योगदान काय? टिळक आणि गांधी राजकारणी कसे झाले? स्वातंत्र लढ्यात टिळक, गांधी नसते तर तर भारत स्वतंत्र झाला असता का? स्वातंत्र्यानंतर देखील भारतातून जातीव्यवस्था का जात नाही? महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि गांधींच्या स्वातंत्र्यच्या संकल्पना वेगळ्या का?

ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत.

Комментарии

Информация по комментариям в разработке