ना महायुती ना मविआ, Palghar Loksabha मध्ये Hitendra Thakur यांची बविआ बाजी मारणार? काय आहेत कारणं

Описание к видео ना महायुती ना मविआ, Palghar Loksabha मध्ये Hitendra Thakur यांची बविआ बाजी मारणार? काय आहेत कारणं

#PalgharLoksabha2024 #HitendraThakurBVA #bolbhidu

पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी पक्ष जायंट किलर ठरत असल्याचं बोललं जातंय. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीचं टेन्शन वाढलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणूतल्या सभेतून बेडूक फुगला तरी त्याचा बैल होत नाही, असं म्हणत नाव न घेता हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका केली. त्यामुळं पालघरचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.

पण हितेंद्र ठाकूर यांनी पालघरमध्ये आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कशी फिल्डिंग लावलीय, पालघरमध्ये त्यांची कशी आणि किती ताकद आहे, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत असताना पालघरमध्ये मात्र हितेंद्र ठाकूर जायंट किलर ठरणार का, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке