PM Kisan Scheme : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पीएम किसान योजनेबद्दल मौन का बाळगलं ? |Agrowon

Описание к видео PM Kisan Scheme : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पीएम किसान योजनेबद्दल मौन का बाळगलं ? |Agrowon

#budget2024 #pmkisan #narendramodi


केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रिय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटीं रुपयांची तरतूद केल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. पण अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फेरलं. दुसरीकडे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण त्याबद्दलही अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात कसलाही उल्लेख केला नाही. त्यामुळं केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना बंद करण्याच्या चर्चेला उधाण आलंय.

Union Finance Minister Nirmala Sitharaman presented the Union Budget in Parliament on Tuesday. In his budget speech, he said that Rs 1.52 lakh crore has been allocated for the agriculture sector. Farmers were expecting a loan waiver. But the finance minister turned the water on the farmers' expectations. On the other hand, there was a possibility of increasing the Prime Minister's Farmers' Honor Fund. But Finance Minister Nirmala Sitharaman did not mention it in the budget speech.Due to this, the central government has raised the discussion of closing the Pradhan Mantri Shetkari Samman Nidhi Scheme.


Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке