Farmer Subsidy: सरकारने शेतीसाठी घोषणांचा पाऊस करताना त्यासाठी निधी खूपच कमी दिला | Agowon

Описание к видео Farmer Subsidy: सरकारने शेतीसाठी घोषणांचा पाऊस करताना त्यासाठी निधी खूपच कमी दिला | Agowon

#budget2024 #farmerloan #nirmalasitharaman

सरकार शेतीसाठी मोठ्या घोषणा करत असलं तरी त्यावरील खर्च पाहीला तर करणी आणि कथनी मधला फरक स्पष्ट दिसतो. आता अर्थसंकल्पात सरकारने शेती आणि शेतकऱ्यांसाठी पोकळ घोषणांशिवाय काही दिले नाही. सरकारने शेतीसाठी नविन योजना जाहीर केली नाही किंवा जास्त निधीही दिला नाही. मात्र दुसरीकडं सरकारने शेतीसाठीच्या काही अनुदानावरील खर्च कमी केला. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना थेट बसणार आहे. मग सरकारनं नेमकं कशाचं अनुदान कमी केलं? इतर योजनांची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.

Although the government makes big announcements for agriculture, if we look at the expenditure on it, the difference between action and talk is clear. Now in the budget, the government has given nothing but empty promises for agriculture and farmers. The government has not announced any new scheme for agriculture or provided more funds. But on the other hand, the government reduced the expenditure on some subsidies for agriculture. However, the impact of this will directly affect the farmers. So what exactly did the government reduce the subsidy? What is the status of other schemes? You will get this information from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке