पुस्तक प्रकाशन : एक सांस्कृतिक संकल्पना || अविनाश काळे || Avinash Kale Interview || Book Publishing

Описание к видео पुस्तक प्रकाशन : एक सांस्कृतिक संकल्पना || अविनाश काळे || Avinash Kale Interview || Book Publishing

सुनिधी पब्लिशर्स चे प्रकाशक,संपादक अविनाश काळे या मुलाखतीत मराठी साहित्य, पुस्तक प्रकाशन या क्षेत्रामधील काही खूप महत्वाचे मुद्दे मांडत आहेत.
मुलाखतीत मांडलेल्या मुद्द्यांची यादी आणि त्याचे Timecodes साठी कृपया खाली पहा :-

Contact:
www.sunidhipublishers.com
phone: 020 24457118 / 9423091118

Timecodes:
0:00 - ओळख
2:50 - प्रकाशन, संपादन क्षेत्रातील कार्य
8:20 - संपादन क्षेत्रातील विविध बाबींची ओळख - Introduction to various aspects in book publishing & editing.
16:30 - संपादक हा साहित्य कोणत्या प्रकारे पुढे नेत असतो - How does an editor take literature ahead
20:10 - पुस्तक कसं असलं पाहिजे - How a book should be?
23:58 - मराठी प्रकाशन क्षेत्रातील आव्हानं - Challenges in Marathi Book publishing
26:48 - मुद्रितशोधक(Proofreader) च्या कामातील विविध बाबी - Various aspects in proofreading
29:48 - साहित्यातील वाढणारं विषयवैविध्य आणि मराठीतली आव्हानं
32:26 - समाजशास्त्रावरची पुस्तके आणि त्यांचं महत्व - Importance of books on social sciences
38:38 - भिन्न विचारधारा आणि प्रकाशकांची जबाबदारी - How does an editor,Publisher handle publishing books from different ideologies
45:13 - संपादनाचे स्तर, पुनर्लिखाण - काही तडजोड करावी लागते?
47:45 - वाचकांसाठी शाळा-कॉलेज च्या स्तरावरील उपक्रम - Sunidhi Publisher's work in schools and colleges
54:47 -संपादन क्षेत्रातील करिअर आणि संधी - Career opportunities & guidance in book publishing in Marathi
55:58 - पुस्तकविक्री कशी असावी - How to sell a book
59:57 - वाचकांशी संवादाचं महत्व - ग्रामीण , शहरी - How to communicate with readers
1:03:39 - मराठी प्रकाशन क्षेत्राचं भवितव्य कसं असायला हवं - Future of Marathi book publishing


Credits:
Videography - Suraj Solse
Courtesy: Zankar Studios, Pune
मार्गदर्शक - श्री. दीपक दळवी, झंकार स्टुडिओ



#marathiliterature #publishing #literature #marathisahitya #editor #chiefeditor #editing #marathipodcasts #marathibooks #books #literature

Комментарии

Информация по комментариям в разработке