Attention Span का कमी झालाय? | Dr.Nandu Mulmule | TATS EP 74। Marathi Podcast

Описание к видео Attention Span का कमी झालाय? | Dr.Nandu Mulmule | TATS EP 74। Marathi Podcast

आपला attention span नक्की कशामुळे कमी होतोय? Screen Time चा किती impact आपल्यावर होतो? त्याचे परिणाम काय झाले आहेत? Attention span का महत्वाचा आहे? याचा macro level वर काय परिणाम होतो? attention span वाढण्यासाठी आपण काय करू शकतो? FOMO आणि attention span याचा काय संबंध आहे? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (psychiatrist) यांच्याशी संवाद साधला आहे.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
Why is our attention span decreasing? How does screen time impact us? What are the consequences? Why is attention span important? How does it affect us on a macro level? What can we do to improve our attention span? What is the connection between FOMO (Fear of Missing Out) and attention span?
In this episode, we have an insightful conversation with Dr. Nandu Mulmule, a psychiatrist, exploring these critical questions.

Cotton Cottage India चे collection विकत घेण्यासाठी खालील link वर click करा!
https://cottoncottageindia.com/

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits:
Guest: Dr. Nandu Mulmule (Psychiatrist)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Rohit Landge.
Edit Assistant: Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.
Business Development Executive: Sai Kher
Intern: Saiee Katkar.
Fashion Partner For The Hosts: Cotton Cottage India.

Connect with us:
Twitter:   / amuk_tamuk  
Instagram:   / amuktamuk  
Facebook:   / amuktamukpodcasts  
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #marathipodcasts

Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.

00:00 - Introduction
03:21 - What is attention span?
15:38 - Importance of attention span
19:57 - Interpersonal effect of low attention span
30:51 - Attention span and tolerance level
34:11 - Things affecting attention span
43:12 - Binge watching
45:30 - How to improve attention span?
55:41 - Art of doing nothing

Комментарии

Информация по комментариям в разработке