खुसखुशीत आणि स्वादिष्ट समोसा रेसीपी सर्व टीप सहित |Samosa Recipe Marathi |nehasrecipe

Описание к видео खुसखुशीत आणि स्वादिष्ट समोसा रेसीपी सर्व टीप सहित |Samosa Recipe Marathi |nehasrecipe

खुसखुशीत आणि स्वादिष्ट समोसा रेसीपी सर्व टीप सहित |Samosa Recipe Marathi |nehasrecipe

#nehasrecipe

साहित्य:
पीठभिजण्यासाठी
दीड वाटीत मैदा
1 चमचा ओवा
1 चमचा जीरे
6 चमचे तेल
अर्धा चमचा मीठ

भाजी साठी:-
6 बटाटे उकडून
1 वाटी मटार
6 लसुण पाकळ्या
2 हिरव्या मिरच्या
1 चमचा धणे
1 चमचा बडीशेप
1 छोटा चमचा हळद
1 चमचा लाल तिखट
1 चमचा गरम मसाला
1 चमचा धणे पावडर
1 चमचा आमचूर पावडर
कोथिंबीर गरजेनुसार
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी

कृती :
पीठात सर्व जिन्नस घालून एकत्र करून त्यात थोड -थोड पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घ्या.नंतर लसूण, धणे,हिरव्या मिरच्या,बडीशेप मिक्सरमधून दरदरीत फिरवून घ्या.नंतर एका कढईत तेल घालून त्यावर जीर तयार वाटण घालून परतून घ्या.नंतर त्यात सर्व मसाले घालून परतून त्यात मटार, उकडून बारीक केलेला बटाटा ,कोथिंबीर, मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावेत.
तयार पीठाच्या पात्या लाटून त्यात सारण भरुन बंद करून तेलात डीप फ्राय करून गरमागरम सर्व्ह करतात.

#samosa recipe in marathi
#samosa recipe
#samosa
#samosa banane ka tarika
#samosa chaat recipe
#samosa challenge
#samosa chaat
#samosa recipe in tamil
#samosa kaise banaya jata hai
#samosa cartoon
#samosa
#samosarecipe
#samosarecipeinmarathi

#samosa recipeSamosa pastry Food
#समोसा रेसिपी
#samosa recipe in marathi
#समोसा रेसिपी इन मराठी
#samosa recipe in hindi
#samosa recipe in english
#समोसा रेसिपी इन हिंदी
#samosa recipe video
#सामोसा रेसिपी
#samosa recipe madhura

Комментарии

Информация по комментариям в разработке