🌴कोकणातील मालवण आचरा बाजार🌨️मुसळधार पावसाची कष्टकर्यांना नाही तमा|ग्राहक झाले जमा!टिकणारे फळ कोणते🤔

Описание к видео 🌴कोकणातील मालवण आचरा बाजार🌨️मुसळधार पावसाची कष्टकर्यांना नाही तमा|ग्राहक झाले जमा!टिकणारे फळ कोणते🤔

कोकणाला मुसळधार पावसाने अगदी झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आठवड्याला भरणारे बाजार कमी गर्दीचे दिसत असले तरी कष्टकरी विक्रेते बाजारात आपले सामान विकायला येतातच.

आजच्या आपल्या मालवण आचरा बाजारात कष्टकरी कोणत्या वस्तू विकायला घेऊन आलेत ते आपण पहाणार आहोत.
व्हिडीओ ला Like व Share करून तुमचेच Armari Maratha हे चॅनेल Subscribe करावे हि विनंती 🙏🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳

Комментарии

Информация по комментариям в разработке