आषाढी एकादशी विशेष उपवासाचा कुरकुरीत मेडूवडा चटणी | Upvasacha Meduvada | Meduvada Recipe.

Описание к видео आषाढी एकादशी विशेष उपवासाचा कुरकुरीत मेडूवडा चटणी | Upvasacha Meduvada | Meduvada Recipe.

#meduvadarecipe #cookingticketmarathi #upvasrecipe

Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद

🍳 उपवासाचा बटाटा वडा व सुकी लाल चटणी
   • शोधून सापडणार नाही अशी उपवासाची लाल स...  
🍳 उपवासाचा मेदू वडा व चटणी
   • उपवासाचा कुरकुरीत मेदुवडा व चटणी |  अ...  
🍳 उपवासाचे आप्पे व चटणी
   • आषाढी एकादशी निमित्त, उपवासाचे आप्पे ...  
🍳 उपवासाच्या बटाटा आंबोळ्या व चटणी
   • उपवासाचा नवीन पदार्थ 10 मिनिटांत उपवा...  
🍳 उपवासाची साबुदाणा खीर
   • उपवासाची साबुदाणा खीर १० मिनिटांत | S...  
🍳 उपवासाचा मसाला डोसा
   • 10 मिनिटात उपवासाचा कुरकुरीत मसाला डो...  

साहित्य / Ingredients
उपवासाचा मेडू वडा बनवण्यासाठी साहित्य
• 1 Cup वरई/भगर - Fasting Rice
• ¼ Cup साबुदाणा - Sago
• 1 कच्चा बटाटा - Raw Potato
• 3 Cup पाणी - water
• 1 हिरवी मिरची - green chilli
• ¼ Spoon जिरे - Cumin Seeds
• मीठ चवीपुरतं - Salt
• तेल - Cooking oil

उपवासाची ओली चटणी बनवण्यासाठी
• ओलं खोबरं / Fresh coconut - ½ Cup
• भाजलेले शेंगदाणे / Rosted Peanut - ½ Cup
• हिरवी मिरची / Green chilli - 1
• जिरे / Cumin Seeds - ½ spoon
• मीठ / Salt - test according
• तेल / Cooking oil - acording
• पाणी / Water - acording

Комментарии

Информация по комментариям в разработке