तुमच्या जमिनीवरील अतिक्रमण करणारा मालक होणार नाही I समजून घ्या

Описание к видео तुमच्या जमिनीवरील अतिक्रमण करणारा मालक होणार नाही I समजून घ्या

‪@advocatepramoddhokale‬
जमिनीवर अतिक्रमण झाल्यास काय करावे? आपल्याला न्याय मिळेल का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात . हा विडिओ शेवटपर्यंत पहा आणी आपल्या प्रश्नाना उत्तर मिळेल असे मला वाटते . सर्वोच्च्क न्यायालयाचा अतिशय मह्त्वाचा निर्णय यात सांगितला आहे .
या निर्णयामुळे दुसऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण करून जमीन बळकावणे अवघड होणार आहे. प्रत्येक जमीनमालकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास अतिक्रमणाच्या संकटला तोंड देण्यात यशस्वी होऊ हा आत्मविश्वास तुम्हाला येईल. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची लिंक खाली देत आहे.

https://indiankanoon.org/doc/188325962/

#maharashtra
#marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке