Is 'Sangeet Devbabhali' a feminist play? संगीत देवबाभळी नाटक स्त्रीवादी ? (BBC News Marathi)

Описание к видео Is 'Sangeet Devbabhali' a feminist play? संगीत देवबाभळी नाटक स्त्रीवादी ? (BBC News Marathi)

संगीत नाटकाची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. पण जुन्याच पठडीत प्रयोग अडकून बसल्यानं ही परंपरा संपते आहे का अशी चर्चा कायम होत असते. पण'संगीत देवबाभळी' या नव्या नाटकनं सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे. या नाटकातल्या संगीताबरोबरच त्यातल्या स्त्रीवादी दृष्टिकोनाचीही चर्चा होते आहे.

-----------------------------
Reporter - Mayuresh Konnur
Field Producer - Janhavee Moole
Shoot / Edit - Sharad Badhe

Комментарии

Информация по комментариям в разработке