Aashadhi Wari : Women get freedom in wari । पंढरपूर वारी - पंढरपूर वारीतल्या 'स्वतंत्र' महिला

Описание к видео Aashadhi Wari : Women get freedom in wari । पंढरपूर वारी - पंढरपूर वारीतल्या 'स्वतंत्र' महिला

#AashadhiWari #PandharpurWari #Pandharpur
नवऱ्यापासून आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांपासून वारी आम्हा बायकांना स्वातंत्र्य देते, असं सांगत आहेत दरवर्षी वारीला जाणाऱ्या कुसुमबाई कपाटे. नवरा नाही म्हणाला तरी त्या “हट्ट करून” पंढरपूरच्या वारीला आल्या आहेत. इथे आल्यावर माहेरी आल्यासारखं वाटतं, असं त्या सांगतात.
-------------------
Reporter - Mayuresh Konnur
Field Producer - Janhavee Moole
Shooting - Sharad Badhe & Rahul Ransubhe
Editing - Sharad Badhe

Комментарии

Информация по комментариям в разработке