UPI Transaction Charges: 75% लोक UPI वापरणं बंद करणार ? LocalCircles सर्व्हे, परिणाम काय होणार ?

Описание к видео UPI Transaction Charges: 75% लोक UPI वापरणं बंद करणार ? LocalCircles सर्व्हे, परिणाम काय होणार ?

#BolBhidu #UPITransactionCharges #GooglePay

आजकाल गूगल पे - फोन पे यांसारख्या पेमेंट App चा वापर सर्वसामान्य लोक मॉलपासून ते अगदी रस्त्यावरील भाजी विक्रेत्याकडे खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी सहज करत असल्याचं दिसून येतं. हे आणि यासारखे अन्य मोबाइल App यूपीआय प्रणालीचा वापर करतात. यूपीआयमुळे कॅश कॅरी करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. दुकानांपासून ते भाजीविक्रेत्यांपर्यंत सर्वांकडे यूपीआय स्कॅनर आहे. एकमेकाला पैसे पाठवताना सुद्धा यूपीआयचा वापर करूनच पाठवले जातात.

कमी कालावधीत सर्वांनी आत्मसात केलेली आणि पॉप्युलर असलेली ही सिस्टीम आहे. पण याच सिस्टीमवर अधिभार लावण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि हे काही लपून राहिलेलं नाही. एका सर्व्हेमधून हे समोर येत आहे की जर या यूपीआय ट्रान्सॅक्शन्सवर अधिभार लावला तर 75 percent users say will stop using upi जे की अनपेक्षित आहे. सविस्तरमध्ये हा विषय समजून घेऊयात. सर्व्हे काय आहे? याचा इम्पॅक्ट काय होणार? हे सुद्धा समजून घेऊ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке