Gabharyache Gane | Ep 06 | Shree Datta Mandir | Bhatwadi | Sawantwadi

Описание к видео Gabharyache Gane | Ep 06 | Shree Datta Mandir | Bhatwadi | Sawantwadi

#mugdhavaishampayan #GabharyacheGane #travelvlog #series #templesinindia #ravalnath #kokan


नमस्कार मंडळी!

'गाभाऱ्याचे गाणे' या आपल्या travel vlog series चा हा आहे सहावा एपिसोड. या सिरीज च्या प्रत्येक एपिसोड मधून मला आवडलेलं एखादं देऊळ, तिथल्या गाभाऱ्यासमोर बसून केलेली छोटीशी गायनसेवा आणि प्रवासाचे अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते.

आजचं सहावं पुष्पं श्री दत्तजयंतीनिमित्त भटवडी, सावंतवाडी येथील श्री दत्तमहराजांच्या चरणी चरणी.

ही नवी concept तुम्हाला कशी वाटली, गाणं कसं वाटलं, आणखी कोणकोणती देवळं तुम्हाला पाहायला जरुर आवडतील या सगळ्या सगळ्याविषयी comment box मध्ये जरुर लिहा. तुमच्या सूचना, गाण्यांची फर्माईश, प्रतिक्रिया आवर्जून सांगा. विडियो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि Mugdha Vaishampayan Official या माझ्या YouTube Channel ला अजून Subscribe केलं नसाल तर तेही नक्की करा. अशाच amazing content सह लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद !

व्हॉईस ओव्हर - मुग्धा वैशंपायन.
लेखन - कौस्तुभ अरुण आठल्ये.
व्हिडीओ शूटिंग - प्रसाद चव्हाण.
व्हिडीओ एडीटींग - अजिंक्य रणदिवे.
कॅलिग्राफी - दीप्ती जोशी.
विशेष आभार - श्री दत्त देवस्थान, श्री रामकृष्ण साळसकर गुरुजी, श्री भूषण केळकर गुरुजी, श्री पराग लघाटे.
निर्मिती सहाय्य - प्रथमेश लघाटे, ऋषिकेश प्रभुमिराशी.


For collaboration and enquiries, drop us an email on 👇🏻
[email protected]



Follow me on Facebook for more content 👇🏻
  / mugdhabhagwan  

Follow me on Instagram for more content👇🏻
  / mugdhabhagawan5  


Also, sharing links of various playlists of my channel.

Gabharyache Gane 👇🏻
   • Gabharyache Gane  

My originals👇🏻
   • Bhaavgeet  

Devotional songs👇🏻
   • Devotional  

Travel VLogs👇🏻
   • Travel VLog  

Yaado mein series👇🏻
   • Yaado mein series  

Комментарии

Информация по комментариям в разработке