Shivaji Maharaj Statue: 8 महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो कसा?

Описание к видео Shivaji Maharaj Statue: 8 महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो कसा?

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने नौदलाचे महत्व ओळखले. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке